Monday, 14 June 2021

केस आणि कान..

केस आणि कान : आपल्या हातात थोडीच्च?!
----------
"चला सलून्स सुरु होतायत. केस कापून येतो..."

""चार तर केस आहेत डोक्यावर..."

"तेss कानावरचे आणि मागचे जरा कर्ली होतायत. तेव्हढे कापून घेतो..."

(केस कापून घेऊन आल्यावर-)

"हे काय? पार टक्कल करुन आलायस? आधीच कान मोठ्ठेs..गाढवासारखेs..ते अजूनच मोठे दिसतायत.."

"कान नाही नं कापून घेता येत..."

(ही जुगलबंदी अशीच्च चालू राहणार मरेपर्यंत..)
😄😃😆😜🤪🤣🤣

No comments:

Post a Comment