पक्षांतर?? छे..छे..हे तर...
--------
हे जे एखाद्या पक्षातनं दुस-या पक्षात एखादा माणूस गेल्यावर त्याला मूळ पक्षातनं शिव्या देतात, आणि मग फाल्तू बातम्या बनत बसतात....
त्याऐवजी मूळ पक्ष एकदाच असं का नाही म्हणून टाकत की त्याला "तिकडच्या आतल्या गोटातल्या बातम्या मिळवण्यासाठी आम्हीच plant केलंय तिथे मुद्दामहून" म्हणून??!
म्हंजे त्याच्यावर दडपणही येईल आणि त्या नवीन पक्षातले "फाssर जवळ"ही करणार नाहीत!! 😝
No comments:
Post a Comment